खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
शनिवार, जुलै ०२, २०११
मला नाही जायचंय"..... I Dont wanna leave u....:(
मला नाही जायचंय",
असं म्हणून तू थांबते
तुझी माझी भेट
नेहमीच अशी लांबते
भावनेच्या भारत
हात तुझा मी धरतो
"वेळ थांबून जावी
इथेच", नेहमी म्हणतो
मन दगड करून
शहाणं व्हावच लागतं
"पुन्हा भेटू", म्हणून
तुला जावच लागतं . . . . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा