विसरून जाव आपल्यातल 'मी' पण
एकरूप होवून जाव त्या वाटेशी...
वाटेवरल्या स्वप्नांशी...
त्या हरवलेल्या 'मी' पणाने सांगाव
आपल्याला...
ही स्वप्न आपली नाहित
फक्त त्या वाटेवरची आहेत
वाट वळेल तशी वळणारी
वाट थांबेल तशी थांबणारी
या वाटेवरती 'मी' फक्त एक प्रवासी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा