Internet चा support होता मला, हे मी खूप जाणतोय,
त्याच ऋण फेडण्यासाठी मी त्याला Part 2 मध्ये आणतोय.
त्याच ऋण फेडण्यासाठी मी त्याला Part 2 मध्ये आणतोय.
अजून कसे फेडणार सांग पांग मी तुझे,
Internet नेच पेलले होते माझ्या प्रेमाचे ओझे.
Internet नेच पेलले होते माझ्या प्रेमाचे ओझे.
वाट मी पाहायचो तू Online येण्याची,
भिती वाटे मला तू Offline जाण्याची.
भिती वाटे मला तू Offline जाण्याची.
Chat करताना वाटे कि Monitor पण तूच आहे,
तू जवळ नसून सुद्धा मन माझं तुलाच पाहे.
तू जवळ नसून सुद्धा मन माझं तुलाच पाहे.
सवय होती तुला मला Smile पाठवायची,
अन मला, त्या सगळ्या मनात साठवायची.
अन मला, त्या सगळ्या मनात साठवायची.
Chat आपले Save करून दिवस रात्र मी वाचे,
ते सारं वाचताना मन आनंदाने नाचे.
ते सारं वाचताना मन आनंदाने नाचे.
एकदा काय झालं Enter झालं खराब,
घाबरलो मी हे पाहून,
तेव्हा माझ्या मदतीला Mouse आला धावून.
घाबरलो मी हे पाहून,
तेव्हा माझ्या मदतीला Mouse आला धावून.
तू आलीस कि Mobile ही माझा गप्प बसायचा,
आपले Chat वाचून मधेच हळूच वाजायचा.
आपले Chat वाचून मधेच हळूच वाजायचा.
Good Bye तू म्हणताना मनाला दुखी करते,
Sign Out तू होऊ नये अशी ईच्छा मन धरते
Sign Out तू होऊ नये अशी ईच्छा मन धरते
हे खास तुमच्या साठी हं...
Internet वर प्रेमाची, चव बघा तुम्ही चाखून,
मराठीत आतलं जाळं ..म्हणतो मी त्याला,
बघा एकदा प्रेमाने, कोणावर तरी टाकून !!
Internet वर प्रेमाची, चव बघा तुम्ही चाखून,
मराठीत आतलं जाळं ..म्हणतो मी त्याला,
बघा एकदा प्रेमाने, कोणावर तरी टाकून !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा