♥ ६० वर्षांचे आजोबा :- बरेच दिवसा पासून तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली.
५६ वर्षांची त्यांची बायको :- काय हो?
आजोबा :- सांगायचे असे होते कि,"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो"
बायको :- हसून, अहो आता आपले वय काय ? आपल्या मुलालाही मुलगा झाला आहे आता.
आजोबा :- हसत हसत, आपण वृद्ध झालो हे खरे, पण एक सांगू, ♥ " जे हृदय प्रेम करते ते नेहमी तरुण असते" ♥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा