मंगळवार, ऑगस्ट ०२, २०११

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन...So Sweet ....Romantic song :)


दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
पान पान आर्त आणि........ पान पान आर्त आणि ...झाड बावरुन ||धॄ||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन.

सांजवेळी, जेव्हा येई, आठव आठव,
हो.....सांजवेळी, जेव्हा येई, आठव आठव,
दूर कुठे मंदिरात होई घंटारव,
उभा अंगावर राही, काटा सरसरुन ||||

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन.. हो..... पाखरु होऊन.

हो.....नकळत आठवणी, जसे विसरले,
नकळत आठवणी, जसे विसरले,
वाटेवर येते तसे ....ठसे उमटले,
दूर वेडेपिसे सूर ...सनई भरुन ||||

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन ..हो..... पाखरु होऊन.

            झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
हो....झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
आता जरी आला इथे, ऋतु वसंताचा,
ऋतु हा सुखाचा इथला ..गेला ओसरुन ||||

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन..
दिस चार झाले मन ..हो..... पाखरु होऊन.


पान पान आर्त आणि........ पान पान आर्त आणि ...झाड बावरुन ||धॄ||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन, हो............. पाखरु होऊन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा